पुण्याच्या कार्यक्रमात दीप प्रज्वलन करताना अजित देशमुख सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी श्री के सी कारकर संदीप जगताप तात्या सावंत गणेश सातव व अन्य.पुणे येथील पत्रकार भवन, गांजवे चौक, नवी पेठ, पुणे येथे पुणे विभागीय पातळीवरील कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला.वरील पुणे विभागाची बैठक रविवार दिनांक २४ ऑगस्ट २०२५ रोजी घेण्यात आली.