





whatsapp image 2025 08 23 at 6.12.55 pm (2)
whatsapp image 2025 08 23 at 6.15.08 pm (1)
whatsapp image 2025 08 18 at 10.14.02 pm
whatsapp image 2025 08 23 at 6.15.07 pm (1)
whatsapp image 2025 08 23 at 6.12.55 pm
whatsapp image 2025 08 23 at 6.12.54 pm
स्वराज्य जनजागृती परिषद
हे घोषवाक्य घेऊन लोकशिक्षण आणि लोकजागृतीच्या उद्देशाने स्वराज्य जनजागृती परिषद स्थापन करण्यात आली आहे. परिषदेचे कामकाज संपुर्ण भारत देशामध्ये चालणार आहे. समाजाचा सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक स्तर ढासळत चालला आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे कोणाचेही लक्ष नाही. शासन आणि प्रशासन दोन्ही भरकटले असल्याचे अनेकदा स्पष्ट होत आहे. त्यामुळे जनतेच्या पैशाची सर्रास लुट होत आहे. जनहिताच्या योजना जनतेपर्यंत पोहोचत नाहीत.त्यामुळे समाजहितासाठी स्वार्थ बाजुला ठेवुन काम करणाऱ्या प्रामाणिक कार्यकर्त्यांना एकत्र करून देशहितासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे संघटन करण्यासाठी स्वराज्य जनजागृती परिषद स्थापन करण्यात आली आहे.
स्वराज्य जनजागृती परिषदेच्या अधिक माहितीसाठी पुढील दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधा
9422744640
स्वराज्य जनजागृती परिषद